Welcome to Spardhavahini

Learn anywhere, anytime and at your pace!

 • Test Series

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धरतीवर प्रश्नांची रचना असणाऱ्या आमच्या टेस्ट सिरीजद्वारे तुम्हाला सरावाबरोबरच वेळेचे नियोजन करण्यासही मदत होईल.

 • Daily Quiz

  प्रश्नांचा भरपूर सराव करण्यासाठी आमच्या दररोज दिल्या जाणाऱ्या प्रश्नमंजुषा तुम्हाला अभ्यासात नक्कीच मदत करतील 

 • Study Material

  स्पर्धावाहिनी टीमद्वारे तयार केलेल्या विषयवार नोट्स, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, दररोजच्या चालू घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण, प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध केले जाणारे आमचे ई मासिक असे सर्व Study Material तुम्हाला अभ्यास करताना मार्गदर्शक ठरेल.   

TEST SERIES

Loading

MOCK TESTS

Loading

STUDY MATERIAL

 • मागील वर्षातील प्रश्नपत्रिका

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2010 पासूनच्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका...

 • चालू घडामोडी 

  दररोजच्या सर्व महत्वाच्या घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण ...

 • विषयवार नोट्स

  सर्व विषयांच्या घटकानुसार नोट्स, ई पुस्तके, शासकीय अहवाल ...  

 • शासकीय योजना 

  केंद्र व राज्य शासनाच्या सर्व महत्वाच्या शासकीय योजना ...

 • ई मासिके 

  लोकराज्य, योजना, शेतकरी, साद अशा सर्व शासकीय मासिकांसह स्पर्धावाहिनी CURRENT DIARY मासिके ... 

 • शालेय पुस्तके

  Maharashtra State Board, NCERT, YCMOU ची सर्व पुस्तके...

From the achievers desk ... 


Rohit P Joshi

Assistant Commissioner RGIA,
Hyderabad Customs.

Dear Spardhavahini Team,
You have answered a call to a purpose that is so incredibly admirable. To give up your time, whether it be a minute, an hour, a day, a week or years, your enthusiasm for the success of civil services aspirants is truly amazing.

I would just like to encourage you to continue on the work that you are doing which will really contribute to nation building by acting as a "single window system for competitive exams"

All The Best!!!

Anant Rajebhosale

2011 - STI [राज्यात प्रथम ]

2015 - Asst. Regional Transport Officer [ARTO]

स्पर्धापरिक्षांचे दिवसेंदिवस बदलत जाणारे स्वरूप व त्यातून निर्माण होणारी दर्जेदार शिक्षणसाहित्याची गरज ओळखून स्पर्धावाहिनी च्या आयोजकांनी अतिशय उपयुक्त अशी वेबसाईट तयार केली आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरांत राहून मार्गदर्शन घेणे शक्य होत नाही अशांसाठी हि वेबसाईट मोलाची ठरेल यात शंका नाही. 

शुभेच्छांसह !!!

Harshal Dake

2012 - STI 

2016 - Asst. Regional Transport Officer [ARTO]

प्रथमतः स्पर्धावाहिनी टीमचे अभिनंदन !!!
सध्याच्या परस्थितीमध्ये ग्रामीण भागात राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे अशा विद्यार्थी मित्रांना या सर्व उपक्रमांचा नक्कीच फायदा होईल, यात कोणतीही शंका नाही.
खर म्हणजे सध्या दर्जेदार मटेरीअल गोळा करण्यातच बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप वेळ वाया जातो. मात्र स्पर्धावाहिनी टीमने सर्व माटेरीअल एकाच व्यासपीठावर आणि मुख्य म्हणजे विनामुल्य उपलब्ध करून दिल्याने त्याचा सर्वाना नक्कीच फायदा होईल.

सर्व Aspirants ना खूप खूप शुभेच्छा !!!

Shriram Pawar

2017 – सहायक कक्ष अधिकारी 
2017 – मुख्याधिकारी -नगरपालिका

ज्या वेळी मी स्पर्धावाहिनी Current Diary  या मासिकाचा प्रथम अंक पहिला तेव्हा अस जाणवले कि या प्रकारचे मासिक आणि स्पर्धावाहिनी वेबसाईट हे ग्रामीण भागात राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खरच गरजेचे आहेत. त्यांच्यापर्यंत असे दर्जेदार चालू घडामोडींचे मासिक प्रत्येक महिन्याला पोहचले तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. स्पर्धावाहिनीच्या आयोजकांनी असेच पुढे मार्गदर्शन करत राहावे.

 All the best !!!


ABOUT US


Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation.

OUR ACHIEVEMENTS

26300

Telegram Users

400 +

Practice Tests

50 +

E - Booklets

CONTACT US
We love to hear from you and get contacted by you. 
Phone : 7397 868 968 

email : spardhavahini@gmail.com